खरीप हंगामासाठी नाबार्डचे अर्थ साहाय्य ; सहकारी बँकांना देणार २० कोटी

मॉन्सून पुर्व शेतीच्या कामांची गती वाढविण्यासाठी नाबार्डने एका मोठा निर्णय घेतला आहे. नाबार्डने सहकारी आणि ग्रामिण बँकांना (Cooperative Banks and Regional Rural Banks) २० हजार ५०० कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य करण्याचे ठरवले आहे. यातील १५…

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भारतातल्या मत्स्यव्यवसायात शाश्वत आणि जबाबदार विकासाच्या माध्यमातून नीलक्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा…

एक लाख टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट अजून अपूर्ण

केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत देशभरात नाफेडच्या माध्यमातून १ लाख टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट आहे.  गुरुवार अखेर ८६ हजार टन कांदा खरेदी पूर्ण झाली आहे. उर्वरित खरेदी लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती नाफेड चे संचालक…

जन औषधी केंद्र योजना : जाणून घ्या ! सुरू करण्याची प्रक्रिया

नवी दिल्ली : मोदी सरकार आपल्या जन औषधी योजनेचा विस्तार पूर्ण देशभरात करत आहे. आतापर्यंत देशात साधरण सहा हजार जन औषधी केंद्र सुरु झाले आहेत. परंतु सरकार अजून औषधी केंद्र सुरू करण्याचा विचार करत आहे. जन औषधी केंद्रातून आपण दरमहा बक्कळ पैसा…

काश्मीरच्या केशरला मिळालं भौगोलिक मानांकन

पुणे : कायम अशांत म्हणून ओळख असलेल्या काश्मीरच्याबाबत आणिक दिवसांनी काहीतरी चांगले घडले आहे. काश्मीरमधील प्रसिद्ध असणाऱ्या केशरला जिऑग्राफिकल टॅग म्हणजेच भौगोलिक संकेत मिळाला असून त्यामुळे आता त्यामध्ये कोणीही भेसळ करू शकणार नाही.…

माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांनाही ५० लाखांचे विमा संरक्षण

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. माथाडी कामगार आणि नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांना ५० लाख रुपयाचे विमा संरक्षण कवच मंजूर करण्यात आले आहे. कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सुरक्षा रक्षक…

KCC : फक्त ४ टक्के व्याजदराने मिळतं शेतकऱ्यांना कर्ज

पुणे : केंद्र सरकारच्या २० लाख कोटी पॅकेजच्या अंतर्गत देशभरातील बँकांनी २४ जुलैअखेर १.१ कोटी शेतकऱ्यांयासाठी ९० हजार कोटी रुपये मंजूर केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना चालू हंगामात शेतीच्या कामासाठी पैसे उपलब्ध होऊन शेतीच्या कामाना अधिक वेग…

बाजारपेठ असतील अशी पिके घ्या – उद्धव ठाकरे

कृषी विद्यापीठांनी महाराष्ट्राची ओळख दर्शवणारी पिके विकसित करायला हवी. ज्याला बाजारपेठ आहे अशी पिके घ्यावीत. विद्यापीठातील संशोधनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपून त्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव…

भाजीपाला पिकवणाऱ्यांसाठी वरदान ठरेल सोलर ड्रायर

आपल्याकडे भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा माल लगेच विकला नाही गेला तर तो माल लगेच दुसऱ्या दिवशी कुजतो. त्यामुळे शेतकरऱ्यांना बऱ्याच प्रमाणात नुकसान सोसावे लागते. यासह काही भाजीपाला विक्रेते अधिक प्रमाणात भाज्या विक्रीसाठी बाजारात आणत असतात.…

राज्यात २७. ३८ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३२.९० लाख पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यापैकी २० जुलैअखेर २७.३८ लाख खातेदारांना १७ हजार ६४६ कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत एकूण…

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केली ६०० कोटी रुपयांची उलाढाल

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केंद्र सरकारच्या किंमत स्थिरता योजनेतून यावर्षी कडधान्य खरेदी ६०० कोटी रुपयांच्या पुढे केली आहे. आतापर्यंत ४३४ कोटी रुपयांचे चुकारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत विक्रमी…

खरीप हंगामासाठी पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजनेची अंमलबजावणी

महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री फसल बीमा योजना (पीएमएफबीवाय) २०२० च्या खरीप हंगामासाठी पालघर, रायगड, धुळे, पुणे, औरंगाबाद, हिंगोली, अकोला आणि भंडारा या जिल्ह्यांतील कर्जदार आणि विना -कर्जदार शेतकऱ्यांसाठी एचडीएफसी एर्गो जनरल विमा कंपनीला…